A Voice That Moves Hearts, A Talent That Inspires.
Instagram : AAPKI FARMAISH SPARSH TYANE MALA MATRA KELA❤️ Our God doesn’t need प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्यांनी फक्त शब्द मात्र बोलून ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. त्याच्या स्पर्शाने मोठमोठे रोग बरे होतात. या गीताचा सार हाच आहे.